ग्रुप ग्रामपंचायत सांगे-नाणे

२०११ च्या जनगणनेनुसार सांगे-नाणे गावाची एकूण लोकसंख्या 2524  इतकी नोंदविण्यात आली होती. त्यापैकी पुरुष लोकसंख्या ५७२ असून महिला लोकसंख्या ५५५ इतकी होती. गावामध्ये स्त्री-पुरुष लोकसंख्या जवळपास समप्रमाणात असून सामाजिक संतुलन चांगले दिसून येते. ग्रामीण भागातील हे गाव प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असून शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधांमध्ये सातत्याने विकास होत आहे.

 
 

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
2524
पुरुष लोकसंख्या
1127
महिला लोकसंख्या
1397
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
 

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोय1होय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही 0नाही 
उपकेंद्र (Sub Center)होय

1

होय
अंगणवाडीहोय

5

होय
प्राथमिक शाळाहोय5होय
माध्यमिक शाळानाही नाही 
उच्च माध्यमिक शाळानाही 0नाही  
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही नाही 
समुदाय भवन (Community Hall)नाही 0नाही
१०स्वस्त दर दुकान (PDS)होयहोय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीनाही नाही
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोयनाही
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय1होय

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रुप ग्रामपंचायत सांगे-नाणे

बँकेचे नाव :दी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.

शाखेचे नाव:वाडा 

अकाउंट नंबर : 006300300002319

आई एफ एस सी कोड :TDCB0000063

पत्ता : ग्रामपंचायत सांगे-नाणे ता. – वाडा , जि. – पालघर